दिवसेंदिवस वाढत चाललेली विजेची मागणी आणि कोळशाच्या साठ्यांतील घट यामुळे सरकारला वीज निर्मिती करताना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
योजनेची वैशिष्ट्ये:
-
अनुदान:
- 3 किलोवॅट पर्यंत: 40% अनुदान.
- 3 किलोवॅटच्या पुढे: 20% अनुदान.
- सामूहिक वापरासाठी: 500 किलोवॅट क्षमतेसाठी 20% अनुदान.
-
फायदे:
- विजेच्या बिलात लक्षणीय बचत.
- 25 वर्षांची सोलर पॅनल गॅरंटी.
- जादा वीज नेट मीटरिंगद्वारे विक्रीसाठी उपलब्ध.
- पर्यावरण पूरक ऊर्जेचा स्रोत.
-
पात्रता:
- अर्जदार महाराष्ट्राचा स्थायी रहिवासी असणे आवश्यक आहे.
- जागा स्वतःच्या मालकीची असावी.
- केंद्र किंवा राज्याच्या इतर सोलर योजनांचा लाभ घेतलेला नसावा.
-
प्रक्रिया:
- अधिकृत वेबसाईटवर नोंदणी करा.
- आवश्यक माहिती व कागदपत्रे अपलोड करा.
- सोलर पॅनल बसवून अनुदानाचा लाभ घ्या.
आवश्यक कागदपत्रे:
- आधार कार्ड
- रेशन कार्ड
- पॅन कार्ड
- रहिवाशी दाखला
- जमिनीचा7/12
- बँक खात्याचा तपशील
- पासपोर्ट साईज फोटो
- उत्पन्नाचा दाखला
- मोबाईल नंबर
- विजेचे बिल
- ज्या जागेवर सोलर पॅनल बसवणार त्या जागेचा तपशील
- उत्पन्नाचे प्रमाणपत्र
सोलर पॅनल किंमत:
रुफटॉप सौर ऊर्जा उपकरण किंमत 1 किलोवॅट 46,820/- रुपये 1 ते 2 किलोवॅट 42,470/- रुपये 2 ते 3 किलोवॅट 41,380/- रुपये 3 ते 10 किलोवॅट 40,290/- रुपये 10 ते 100 किलोवॅट 37,020/- रुपये
सोलर रूफटॉप सब्सिडी योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदारास प्रथम शासनाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागते. होमपेजवर उपलब्ध Register Here या पर्यायावर क्लिक केल्यानंतर अर्जदारास एक रजिस्ट्रेशन फॉर्म दिसेल. या फॉर्ममध्ये विचारलेली माहिती, जसे की State Distribution Company Consumer Account Number, अचूकपणे भरावी. सर्व माहिती भरून झाल्यानंतर Next बटनावर क्लिक करावे. त्यानंतर नवीन पेज उघडेल, ज्यामध्ये अर्जदाराने आपला मोबाईल नंबर, ओटीपी, आणि ई-मेल आयडी भरून Submit बटनावर क्लिक करावे. या पद्धतीने अर्जदाराची रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण होते.
Step 2:
सोलर रूफटॉप सब्सिडी योजनेच्या पुढील टप्प्यासाठी अर्जदाराने होम पेज वर Login Here या पर्यायावर क्लिक करावे. त्यानंतर आपला Registered Consumer Account Number आणि Registered Mobile Number टाकून लॉगिन करावे. लॉगिन केल्यानंतर अर्जदाराच्या समोर एक नवीन पेज उघडेल, ज्यामध्ये Rooftop Solar या पर्यायावर क्लिक करणे आवश्यक आहे.
हेल्पलाईन:
- फोन नंबर: 1800-180-3333
- वेबसाईट: Click Here
Telegram Group: Click Here WhatsApp Group: Click Here Fakebook: Click Here |
Post a Comment
ही वेबसाईट महाराष्ट्र शासनाची अधिकृत वेबसाईट नाही. येथे दिलेली माहिती केवळ शैक्षणिक व मार्गदर्शनाच्या उद्देशाने आहे. कृपया कोणत्याही योजनेची माहिती, पात्रता किंवा अर्ज प्रक्रिया यांसाठी अधिकृत महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटला भेट द्या. अधिकृत माहिती मिळविण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर तपासा.