Nagpur Mahanagarpalika Bharti 2025: नागपूर महानगरपालिका भरती 2025

 नागपूर महानगरपालिका भरती 2025: 245 जागांसाठी सुवर्णसंधी

नागपूर महानगरपालिका (Nagpur Municipal Corporation - NMC) ने 2025 साठी विविध पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. नागपूर महानगरपालिका ही नागपूर शहराच्या प्रशासनासाठी जबाबदार संस्था आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या माहितीचा आधार घेऊन अर्ज करावा.


एकूण पदसंख्या: 245

पदाचे नाव व तपशील:

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) 36
2 कनिष्ठ अभियंता (विद्युत) 03
3 नर्स परीचारीका 52
4 वृक्ष अधिकारी 04
5 स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक 150
Total 245

Nagpur Mahanagarpalika Bharti 2025: नागपूर महानगरपालिका भरती 2025

                                                    www.yojanamaharashtra.info

शैक्षणिक पात्रता:

  1. कनिष्ठ अभियंता (स्थापत्य): स्थापत्य अभियांत्रिकी पदवी किंवा समतुल्य.
  2. कनिष्ठ अभियंता (विद्युत): विद्युत/इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी पदवी किंवा समतुल्य.
  3. नर्स परीचारीका: स्थापत्य अभियांत्रिकी डिप्लोमा.
  4. वृक्ष अधिकारी:
    • (i) 12वी उत्तीर्ण.
    • (ii) GNM.
  5. स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक:
    • (i) BSc (हॉर्टिकल्चर्स), ॲग्रीकल्चर, बॉटनी, किंवा वनस्पति शास्त्रातील पदवी.
    • (ii) 05 वर्षे संबंधित अनुभव.

वयोमर्यादा:

  • 15 जानेवारी 2025 रोजी: 18 ते 38 वर्षे.
  • मागासवर्गीय/आर्थिक दुर्बल घटक (EWS)/अनाथ: 05 वर्षे सूट.

अर्ज शुल्क:

  • सर्वसामान्य: ₹1000/-
  • मागासवर्गीय/EWS/अनाथ: ₹900/-

महत्त्वाच्या तारखा:

  • ऑनलाइन अर्जाची सुरुवात: 26 डिसेंबर 2024
  • ऑनलाइन अर्जाची शेवटची तारीख: 15 जानेवारी 2025
  • परीक्षेची तारीख: लवकरच जाहीर होईल.

नोकरी ठिकाण:

  • नागपूर

अर्ज प्रक्रिया:

  • अर्ज फक्त ऑनलाइन पद्धतीने स्वीकारले जातील.
  • खाली दिलेल्या लिंकवरून 26 डिसेंबर 2024 पासून अर्ज करा.

महत्त्वाच्या लिंक्स:

Telegram आणि WhatsApp ग्रुप जॉइन करा:


तुमच्या यशासाठी शुभेच्छा!

महानगरपालिकेत नोकरी मिळवण्याची ही संधी सोडू नका. लवकरात लवकर अर्ज करा!

Post a Comment

ही वेबसाईट महाराष्ट्र शासनाची अधिकृत वेबसाईट नाही. येथे दिलेली माहिती केवळ शैक्षणिक व मार्गदर्शनाच्या उद्देशाने आहे. कृपया कोणत्याही योजनेची माहिती, पात्रता किंवा अर्ज प्रक्रिया यांसाठी अधिकृत महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटला भेट द्या. अधिकृत माहिती मिळविण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर तपासा.